माझ्या नव-याची बायको या मालिकेचा प्रवास अखेर संपलाय... या बाबात एक भावनिक पोस्ट राधिकानं सोशल मिडियावर केली राधिकासोबतच सोहमनं देखिल एक भावनिक पोस्ट सोशल मिडियावर केलीय यांत सोहम म्हणतोय... सोहम" ऊर्फ "बबड्या"... काही वर्षांनी मागे वळून पाहिल्यावर हे पात्र कायम १नंबर वर असेल माझ्यासाठी, कारण "अग्गंबाई सासूबाई" was a big learning lesson..असं हि तो म्हणाला आहे , पहा हि सविस्तर बातमी -

#lokmatcnxfilmy #Anitadate #Radhika #AshutoshPatki #Soham #Babdya #aggabaisasubai
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber